नशामुक्तीभारत दिवस

टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे भारत सरकार यांनी सांगितल्याप्रमाणे 12 ऑगस्ट २०२४ हा नशामुक्ती दिवस  जन जागृती करण्यासाठी दि. १३/८/२४ रोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत अगदतंत्र या विभागातर्फे एक पथनाट्य सादर केले गेले. सदर नाट्य मध्ये नशेच्या आहारी गेलेल्या आणि त्यावर मात करून यशस्वी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर ची कहाणी सादर केली ती विद्यार्थ्यांसाठी उद्बोधक ठरली.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नशामुक्ती यावर  प्रतिज्ञा घेतली.

Scroll to Top