Purushottam Karandak Award Samarambh Ahawal 2023

महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२३ मध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयाने परंपरा राखून स्पर्धेत भाग घेतला. महाविद्यालयाच्या संघाने कौटुंबिक नात्यांमधील जिव्हाळा प्रदर्शित करणारी ‘पिक्सल्स्’ ही एकांकिका सादर केली. दि.२०.०८.२०२३ रोजी प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरीसाठी निवड झाल्यानंतर दि. १०.०९.२०२३ रोजी स.९.०० वाजता भरत नाट्य् मंदीर, सदाशिव पेठ, पुणे येथे अंतिम फेरीसाठी संघाने …

Purushottam Karandak Award Samarambh Ahawal 2023 Read More »