द्रव्यगुण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित वृक्षारोपण अहवाल – दि. 19जुन2024
टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या द्रव्यगुण विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फ़े जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन अश्वगंधा लागवड मोहिमे अंर्तगत वृक्षारोपणाचा कार्यक्रम बुधवार दि. 19 जुन 2024 रोजी महाविद्यालयाच्या वनौषधि उद्यान व वसतिगृह प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.