August 12, 2024

राष्ट्रीय ग्रंथपाल दिन

पद्मश्री डॉ.एस.आर रंगनाथान यांच्या १३२ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथपालदिन टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या सभागृहात सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४  रोजी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या एन.आय.एम.ए. सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी चेतन दत्ताजी गायकवाड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,पुणे, च्या ग्रंथपाल  डॉ.सौ.देवयानी कुलकर्णी  ह्या  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य मा.डॉ.सरोज पाटील  …

राष्ट्रीय ग्रंथपाल दिन Read More »

नशामुक्तीभारत दिवस

टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे भारत सरकार यांनी सांगितल्याप्रमाणे 12 ऑगस्ट २०२४ हा नशामुक्ती दिवस  जन जागृती करण्यासाठी दि. १३/८/२४ रोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत अगदतंत्र या विभागातर्फे एक पथनाट्य सादर केले गेले. सदर नाट्य मध्ये नशेच्या आहारी गेलेल्या आणि त्यावर मात करून यशस्वी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर ची कहाणी सादर केली ती विद्यार्थ्यांसाठी उद्बोधक …

नशामुक्तीभारत दिवस Read More »

Scroll to Top