राष्ट्रीय ग्रंथपाल दिन 2025
पद्मश्री डॉ.एस.आर रंगनाथान यांच्या १३३ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या एन आय.एम.ए सभागृहात मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी दु.३.०० वा. संपन्न झाला. याप्रसंगी PES मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, गणेशखिंड, पुणे. ग्रंथालय प्रमुख डॉ.संगीता ढमढेरे ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.डॉ.भा.कृ.भागवत …