जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.

दिनांक १० सप्टेंबर २०१५ रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून टिळक आयुर्वेद महाविदयालय, पुणे येथे जनजागृतीपर परिसंवाद /चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये महाविदयालयाच्या प्राचार्य डॉ सरोज पाटील, उपप्राचार्य डॉ. मिहीर हजरनवीस व डॉ. घनश्याम डोंगरे यांनी मुलांशी आत्महत्या या संवेदनशील विषयावर संवाद साधून मुलांचे मनोबल वाढवले. संवादामध्ये नकारात्मक विचार काढून सकारात्मकतेची ऊर्जा …

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. Read More »