राष्ट्रीय ग्रंथपाल दिन

पद्मश्री डॉ.एस.आर रंगनाथान यांच्या १३२ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथपालदिन टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या सभागृहात सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४  रोजी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या एन.आय.एम.ए. सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी चेतन दत्ताजी गायकवाड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,पुणे, च्या ग्रंथपाल  डॉ.सौ.देवयानी कुलकर्णी  ह्या  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य मा.डॉ.सरोज पाटील  यांनी स्वीकारले.

Scroll to Top