दि. १ जून २०२३ रोजी आयुर्विद्या मासिकाचा ८६वा वर्धापन दिन टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या एन.आय.एम.ए सभागृहात संपन्न झाला.या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दि.प्र.पुराणिक, प्रमुख अतिथी दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे संपादक मा. श्री. पराग करंदीकर, रा. शि. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.भा.कृ.भागवत, सचिव डॉ.राजेंद्र हुपरीकर, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदानंद देशपांडे,आयुर्विदया मासिक समिती च्या सचिव व उपसंपादक डॉ. विनया दीक्षित, कार्यकारी संपादक डॉ.अपूर्वा संगोराम उपस्थित होते.