Transitional Curriculum Program For UG Students
2021-22 पासून NCISM द्वारे १५ दिवसीय Transitional curriculum नावाची संकल्पना प्रथम वर्ष बीएएमएस विद्यार्थ्यांसाठी राबवण्याची अंमलबजावणी करण्यात आली.या curriculum चे सलग हे तिसरे साल. ह्यावर्षी हा उपक्रम राबवण्याची व सांभाळण्याची धुरा ही रचना शरीर विभागावर सोपवण्यात आली होती. नीट परीक्षार्थी ते प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी पूर्व विद्यार्थी यातले अंतर कमी करणे तसेच ह्या दरम्यान अनेक …