Anti-Ragging Committee Guest lecture: Dr. Milind Bhoi
अॅण्टी रॅगिंग समितिमार्फत ‘भोई प्रतिष्ठान’ चे संचालक डॉ. मिलिंद भोई यांचे दिनांक २७/६/२०२५ रोजी, सकाळी ११ वा. टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘निमा हॉल’ येथे ‘रॅगिंग एक मानसिक विकृती’ हयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सरोज पाटील, उपप्राचार्य डॉ. मिहीर हजरनवीस, उपप्राचार्य डॉ. संगीता साळवी, अॅण्टी रॅगिंग समितीच्या सचिव डॉ. मंजिरी देशपांडे, डॉ. इंदिरा …
Anti-Ragging Committee Guest lecture: Dr. Milind Bhoi Read More »