महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या डिजिटल कन्सोर्शिया (EBSCO) संदर्भातील अभिमुखीकरण (Orientation) कार्यक्रम टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या NIMA सभागृह व वर्ग क्र.1 मध्ये दिनांक 18 जुलै 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता प्राचार्य मा.डॉ. सरोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, ग्रंथपाल, संशोधक विद्यार्थी व पदवीपूर्व/पदव्युत्तर विद्यार्थी समक्ष आणि ऑनलाइन उपस्थित होते.

